बँकेत खाते आहे ? RBI च्या नव्या अपडेटचा तुमच्यावर काय परिणाम होणार, जाणून घ्या !
RBI News Marathi: भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ही देशातील बँकिंग व्यवस्था सांभाळणारी महत्त्वाची संस्था आहे. बँकांचे व्याजदर, रुपयाची किंमत आणि देशातील पैशांचा व्यवहार सुरळीत राहावा, यासाठी RBI वेगवेगळे निर्णय घेत असते. सध्या रुपयाच्या दरातील बदल, परकीय चलन साठ्यात झालेली घट आणि रेपो दरातील वाढ यामुळे बँकिंग क्षेत्राकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याचा परिणाम … Read more