MHT CET 2024 परीक्षेचा निकाल जाहीर

MHTCET result maharashtra : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल MHTCET ने नुकतेच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयातील एम एस टी सी इ टी MHTCET चा निकाल जाहीर केलेला आहे. तुम्ही हा निकाल https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता.

अहवालामध्ये आता MHTCET ने दिलेल्या माहितीनुसार तसेच तज्ञांच्या माहितीनुसार या MHTCET च्या डेटाबेस मध्ये सुधारणा केली जाणार असून त्यानंतर निकाल घोषित केले जाईल असे सांगितले होते. नुकतेच आलेल्या माहितीनुसार आता एम एस टी सी टी 2024 चा निकाल हा’ 12 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. आणि तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे. MHTCET result maharashtra

निकाल पाहण्याच्या स्टेप्स :

Steps – 1 सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर यावे लागेल https://cetcell.mahacet.org/

Sreps – 2 त्यानंतर ‘ एम एचटी सी इ टी ‘ 2024 निकाल ‘ हा पर्याय घेऊन किंवा त्यावर क्लिक करून तुम्ही निकालाच्या वेबसाईटवर येऊ शकता.

Steps – 3 निकालाच्या वेबसाईटवर आल्यानंतर मी तुमचा एप्लीकेशन नंबर जन्मतारीख किंवा सिक्युरिटी पिन टाकून अर्थात तुमची संपूर्ण क्रेडेन्शिअल माहिती टाकून तुमचे स्कोर कार्ड उघडेल.

Steps -4 तुम्ही हे स्कोर कार्ड डाऊनलोड करून किंवा प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवू शकता आणि हा निकाल तुम्ही पाहू शकता.

अशाप्रकारे तुम्ही एम एचटी सी इ टी MHTCET निकाल पाहू शकता

Leave a Comment