आता मिळणार मिळणार फक्त गृह उपयोगी भांडे , पेटी आता बंद होणार, पहा Bandhkam Kamgar Peti Vatap News
नमस्कार मंडळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यास संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मुंबई यांकडे नोंदणी कृत कामगार आहेत त्यांना आता नवीन आलेल्या अपडेट्स नुसार गृह उपयोगी भांडी मिळण्यास सुरुवात झालेली आहे. या नोंदणी कृत बांधकाम कामगार यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एक पेटी मिळाली होती. … Read more