शेतकऱ्यांनो नुकसान भरपाई चे पैसे मिळाले नाही त्वरित करा हे काम, 24 तासातच होणार पैसे जमा !

farmer nuksan bharpai money check

farmer nuksan bharpai money check : नमस्कार, शेतकरी बांधवानो तुमच्या भागात जर दुष्काळ आणि अतिवृष्टी झालेली असेल आणि तुम्ही त्याचा पंचनामा देखील केला असेल, त्या नंतर तुमचे नाव नुकसान भरपाई यादी मध्ये देखील आले असेल त्यानंतर तुम्ही त्याची Ekyc देखील सेतू केंद्रा मध्ये जाऊन केली असेल परंतु बरेच दिवस झाले त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावर … Read more